शेताचे क्षेत्रफळ काढणे / Field Area Measurement
शेताचे क्षेत्रफळ काढणे / Field Area Measurement
सुत्र:-लांबी × रुंदी ÷ 10000= हेक्टर मधे क्षेत्रफळ
उदाहरण
समजा चारी बाजुचे माप वेगवेगळे असेल तर
पुर्व / East -: 108 Mtr
पश्चिम / West -: 117 Mtr
दक्षिन / South -: 95 Mtr
उत्तर / North -: 103 Mtr
108 + 117 = 225 ÷ 2 = 112.5
103 + 95 = 198 ÷ 2 = 99
दोन मापाची बेरीज केल्यामुळे 2ने भागावे
112.5 × 99 = 11137.5
11137.5 ÷ 10000 = 1.11 Ha
म्हणजे आलेले उत्तर प्रमाणे क्षेत्र आहे 1.11
Comments
Post a Comment